<strong>मुंबई :</strong> आपल्या जन्मदात्या आईची राहत्या घरी निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सिद्धांत गणोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. आपली मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याने आपण आपल्या बचावासाठी युक्तीवाद करण्यास असमर्थ आहोत. त्याचा सारासार विचार करुन न्यायालयाने आपल्याला जामीन मंजूर करावा अशी मागणी
from home https://ift.tt/2VnDJ0K
No comments:
Post a Comment