<div dir="ltr"><strong>मुंबई : </strong>काँग्रेसवर नाराज असलेले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' कार्यक्रमात बोलत होते.</div> <div dir="ltr"></div> <div dir="ltr">येत्या 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं राधाकृष्ण विखेंनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत जाहीर केलं
from home https://ift.tt/2CWwHsF
No comments:
Post a Comment