Thursday, April 4, 2019

साताऱ्यात मनसे उदयनराजेंच्या पाठीशी, काय म्हणाले उदयनराजे...

<strong>मुंबई :</strong> राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील नातं सर्वश्रुत आहे. मात्र मनसेने या लोकसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा न देता निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेने अद्याप कुठल्याही पक्षाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही. मात्र मनसेने साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपला पाठिंबा जाहीर केला

from home https://ift.tt/2VoBjig

No comments:

Post a Comment