Thursday, April 4, 2019

ज्यांनी स्वतः कधी घर चालवलं नाही ते माझ्या घराबद्दल बोलतायत, शरद पवारांची मोदींवर टीका

<strong>सोलापूर :</strong> काही लोक माझ्यावर टीका करतात, माझ्या घरात ऐक्य नाही. माझ्या घरात काय चालतं हे मला कळत नाही मात्र दिल्लीत बसून मोदींना कळतंय. ज्यांनी स्वतः कधी घर चालवलं नाही ते माझ्या घराबद्दल बोलत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केली. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार

from home https://ift.tt/2CVJZp8

No comments:

Post a Comment