Thursday, April 4, 2019

अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

<strong>औरंगाबाद :</strong> काँग्रेसमधून बाहेर पडलेले सिल्लोडचे आमदार <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://ift.tt/2FxCyX4" target="_blank" rel="noopener noreferrer">अब्दुल सत्तार</a></strong></span> भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत असल्याचं कळतं. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात बुधवारी (03 एप्रिल) रात्री औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावरील व्हीआयपी कक्षात अर्धा तास बैठक झाली. त्यानंतर दोघे एकाच

from home https://ift.tt/2VlNM6m

No comments:

Post a Comment