देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, संध्याकाळी 6 वाजता नागपुरातही जाहीर सभा

तिहार कारागृहातील कैदी पोलखोल करेल याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती, गोंदियातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप

येत्या 15 दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेणार, एबीपी माझाच्या तोंडी
from home https://ift.tt/2FQUomu
No comments:
Post a Comment