Wednesday, April 10, 2019

ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचा काँग्रेसला रामराम

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यानं काँग्रेसचा 'हात' सोडला आहे. त्याचा जवळचा सहकारी धवल झाला यानं 'टाइम्स ऑफ इंडिया'ला ही माहिती दिली.

from The Maharashtratimes http://bit.ly/2U8FXzs

No comments:

Post a Comment