Wednesday, April 10, 2019

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला सेन्सॉरचं U प्रमाणपत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ११ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र दिलं आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Kl866D

No comments:

Post a Comment