<strong>भंडारा</strong> <strong>:</strong> वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना लक्ष केलं आहे. ‘जो व्यक्ती स्वता:च्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देणार’ अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. भंडाऱ्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सभेत आंबेडकरांनी असं वक्तव्य केल आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा
from home https://ift.tt/2I4MEQC
No comments:
Post a Comment