<strong>भिवंडी </strong><strong>:</strong> तरुणांमध्ये पबजी (PUBG) या ऑनलाईन गेमचे वेड वाढतच चालले आहे. राज्यासह देशात पबजी गेमच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर युवावर्ग गुरफटलेले असताना, मागील महिन्यात पबजी गेममुळे दोघा युवकांना रेल्वेने उडविल्याची घटना घडली होती. त्यातच आता भिवंडी शहरातील मानसरोवर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने पबजीच्या नादापायी घर सोडून निघून गेल्याचा प्रकार
from home https://ift.tt/2YLxtlf
No comments:
Post a Comment