Wednesday, April 3, 2019

उदयनराजे भोसलेंच्या रॅलीत चोरांचा धुमाकूळ, 50 तोळे सोनं, मोबाईल्स आणि नागरिकांची पाकिटं लंपास

<strong>सातारा</strong> : साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. उदयनराजे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्याअगोदर उदयनराजे यांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. परंतु या रॅलीमध्ये चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. काही चोरांनी रॅलीत सहभागी झालेल्या लोकांकडील तब्बल 50 तोळे सोने, पैशांची पाकिटं आणि

from home https://ift.tt/2OFYUbE

No comments:

Post a Comment