<strong>जयपूर</strong> : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गुणतक्त्यात सर्वात शेवटी असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांमध्ये झालेला आजचा सामना राजस्थानने जिंकला. तर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला आयपीएलच्या रणांगणात सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थान रॉयल्सने बँगलोरचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, चौथ्या सामन्यात आपला पहिला
from home https://ift.tt/2JZWMNh
No comments:
Post a Comment