Wednesday, April 3, 2019

'सेक्रेड गेम्स'मधील बंटी मोठ्या पडद्यावर, 'या' चित्रपटात झळकणार

<strong>मुंबई</strong> : नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स'मधील बंटीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता जतीन सरना लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वातील विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघावर आधारित '83' चित्रपटात जतीन सरना दिसणार आहे. जतीन सरना हा यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी करुन यशपाल शर्मा भारताच्या

from home https://ift.tt/2UpkRRE

No comments:

Post a Comment