Wednesday, April 3, 2019

फेक न्यूज थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅपचं मोठं पाऊल, 'चेकपॉईंट टिपलाईन' लॉन्च

<strong>नवी दिल्ली :</strong> फेक न्यूज, फोटो आणि फेक मेसेजेस आणि खोट्या माहितीच्या प्रसारामुळे सातत्यांने टीकेचे धनी झालेल्या व्हॉट्सअॅपने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने 'चेकपॉईंट टिपलाईन' (Checkpoint Tipline) लॉन्च केले आहे. 'चेकपॉईंट टिपलाईन'च्या मदतीने युजर्सना त्यांना मिळालेला मेसेज अथवा माहिती खरी आहे की खोटी याबाबत खात्री करुन

from home https://ift.tt/2OIPLPx

No comments:

Post a Comment