Wednesday, April 3, 2019

बीएमसीतील चौघा नगरसेवकांचं पद धोक्यात, दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना संधी

<strong>मुंबई :</strong> निवडणुकीनंतर 12 महिन्यांच्या आत विजयी उमेदवाराने आपलं जात वैधता प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. या निकालामुळे मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांचा जातीचा दाखला अवैध ठरला आहे, तर पालिकेतील एकूण चार नगरसेवकांचं पद धोक्‍यात आल्यामुळे आता निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या

from home https://ift.tt/2TRct9l

No comments:

Post a Comment