<span data-offset-key="278sm-0-0"><strong>मुंबई :</strong> भारतीय महिला क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक तुषार आरोठेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आयपीएल सामन्यांच्या बेटिंग प्रकरणात बडोदा पोलिसांनी आरोठेला अटक केली आहे. तुषार आरोठे हा बडोद्याचा माजी रणजीपटू आहे. 52 वर्षीय तुषार आरोठे प्रथम दर्जाच्या 114 सामन्यांमध्ये खेळला आहे. एप्रिल 2017 ते जून 2018 या कालावधीत तो
from home https://ift.tt/2VkXbLe
No comments:
Post a Comment