Wednesday, April 3, 2019

टीम इंडियाच्या विश्वचषक विजयाची आठ वर्ष, धोनीचं वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफसोबत फोटोसेशन

<strong>मुंबई :</strong> भारताच्या 2011 सालच्या वन डे विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज पुन्हा वानखेडेवर उतरला. निमित्त होतं आयपीएल सामन्याआधीच्या सराव सत्राचं. आठ वर्षांपूर्वी म्हणजेच दोन एप्रिल 2011 ला धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वचषकावर दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं होतं. याच दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन वानखेडे स्टेडियमचे पीच क्युरेटर रमेश

from home https://ift.tt/2CQfNfg

No comments:

Post a Comment