<strong>नवी दिल्ली :</strong> गेल्या काही दिवसांपासून एलओसीजवळ सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताने मुसक्या आवळल्या आहेत. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तनचे तीन सैनिक मारले गेल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. सीमेपलिकडून वारंवार गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला भारताने कडक इशारा दिल्यानंतरही पाकिस्तानने गोळीबार थांबवला नाही. परिणामी भारताचा कडक पावलं
from home https://ift.tt/2UuwZk8
No comments:
Post a Comment