Wednesday, April 3, 2019

संभाजी ब्रिगेड नऊ जागांवर निवडणूक लढवणार, इतर ठिकाणी 'यांना' पाठिंबा

<strong>औरंगाबाद :</strong> संभाजी ब्रिगेडने येत्या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. माढा, भिवंडी, जालना, उस्मानाबाद, रावेर, पुणे, सोलापूर मतदारसंघात संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवणार आहे. इतर ठिकाणी युती आघाडीचे उमेदवार सोडून इतर सेक्युलर उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं संभाजी ब्रिगेडने औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उमेदवार नसतील, त्या

from home https://ift.tt/2uF5Oof

No comments:

Post a Comment