<strong>नवी दिल्ली :</strong> लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचा हा जाहीरनामा देश तोडणारा असून, देशासाठी खूप घातक आहे, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात "आम्ही सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करणार" असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. "देशद्रोह हा काँग्रेसला गंभीर
from home https://ift.tt/2OHYmBX
No comments:
Post a Comment