Wednesday, April 3, 2019

महायुतीचा धर्म पाळा, गुंडगिरी हद्दपार करा, पालघर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचं आवाहन

<strong>पालघर :</strong> पालघर लोकसभेच्या प्रचाराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसईतील नायगाव भागातून सुरुवात केली. युतीचा धर्म पाळा आणि महायुतीचा धर्म पाळून रेकॉर्डब्रेक मतदान करा, वसई-विरारमधील गुंडगिरी हद्दपार करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी भाषणात केलं. वसईतील नायगाव नाक्यावरुन शिवसेनेने रोड शो सुरु केला. अनेक सामाजिक आणि धार्मिक स्थळांनाही उद्धव ठाकरेंनी

from home https://ift.tt/2HUDwio

No comments:

Post a Comment