Wednesday, April 3, 2019

VIDEO | गायक जयस कुमारशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

आज आपल्यासोबत आहे आपल्या गायिकीने, आपल्या आवाजानं भल्याभल्यांची मनं जिंकलेला छोटा भगवान अर्थात जयस कुमार.<br />जयस जेमतेम सात वर्षांचा आहे पण त्याच्या व्हीडिओजना मिळणारे व्ह्यूज हे कोटींच्या घरात आहेत. नुकताच नाळ सिनेमा आला होता. या सिनेमातलं प्रमुख पात्र असलेल्या चैत्याच्या तोंडातलं गाणं म्हणजे जाऊदे नं व ईकडे लाडिक हट्ट करणारं

from home https://ift.tt/2I9nVuD

No comments:

Post a Comment