Wednesday, April 3, 2019

VIDEO | चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात | एबीपी माझा

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज भरायला सुरुवात झालीय..आज राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रिया सुळे, संजय शिंदे तर काँग्रेसच्या वतीनं मोहन जोशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत..तिकडे औरंगाबादेत एमआय़एमच्या वतीनं इम्तियाज जलील तर सांगलीतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर उमेदवारी अर्ज दाखल करतील.. 

from home https://ift.tt/2HSBW0B

No comments:

Post a Comment