यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातही उद्या मतदान होणार आहे. यासाठी आज पहाटेपासूनच प्रशासनानं तयारी सुरु केलीय. या मतदार संघात एकूण 2 हजार 206 मतदान केंद्र आहेत. तर जवळपास 20 लाख मतदार आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या सगळ्या प्रक्रियेसाठी 660 वाहनांसोबत इथं 10 हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
from home http://bit.ly/2G5sTpo
No comments:
Post a Comment