Wednesday, April 10, 2019

VIDEO | माढ्यात राजकीय नाट्य, काँग्रेस आमदाराचा भाजप उमेदवाराला पाठिंबा | माढा | एबीपी माझा

लोकसभा निवडणुका अक्षरशः हाकेच्या अंतरावर असताना नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली आहे. माढ्याची निवडणूक तर दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत चालली आहे. माण खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजित निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत भव्य कार्यकर्ता मेळाव्यात दिले. माण खटाव तालुक्यातील बोराटवाडीमध्ये काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता

from home http://bit.ly/2Utl2fE

No comments:

Post a Comment