Wednesday, April 10, 2019

VIDEO | नागपुरात बाळाभाऊ झोपडपट्टीतून 20 तलवारी जप्त | एबीपी माझा

नागपुरच्या बाळाभाऊपेठ झोपडपट्टी भागातून पोलिसांनी 20 तलवारी जप्त केल्या आहेत. याबाबत पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती. त्यानुसार या परिसरात एका घरावर छापा टाकल्यावर 20 तलवारी सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

from home http://bit.ly/2G5Jyt2

No comments:

Post a Comment