Monday, April 1, 2019

VIDEO | इस्त्रोची नवी झेप, 28 देशांच्या उपग्रहांचं प्रक्षेपण | ब्रेकफास्ट न्यूज | श्रीहरिकोटा | एबीपी माझा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज विविध देशांचे 28 नॅनो उपग्रह अंतराळात सोडले. यात अमेरिका आणि स्पेनसारख्या देशांचाही समावेश आहे.. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी 45 च्या माध्यमातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं.<br /><br />

from home https://ift.tt/2CQn6U1

No comments:

Post a Comment