Monday, April 1, 2019

VIDEO | राष्ट्रवादीत आता रॉकेल ओतणारे लोक शिल्लक : सुरेश धस | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा

तिकडे बीडमध्ये भाजपचीही सभा चर्चेत राहिली.. धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते नव्हे तर पक्षविरोधी नेते आहेत., असा दावा काल राष्ट्रवादीहून भाजपत आलेल्या सुरेश धस यांनी केला. बीडमध्ये प्रीतम मुंडेंच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. बीड जिल्हा बँकेच्या कारभारावरुनही त्यांनी मुंडेंवर टीका केली.

from home https://ift.tt/2V5alw4

No comments:

Post a Comment