Wednesday, April 3, 2019

VIDEO | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं \'टेम्पल रन\' | एबीपी माझा

जशा निवडणुका जवळ येतात, तसं नेत्यांना मतदारांप्रमाणे देवंही आठवू लागतात.. आणि दौऱ्याच्या निमित्तानं ते शक्य तेवढ्या देवासमोर माथा टेकवतात... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निमित्तानं महाराष्ट्राला पुन्हा याची प्रचिती आलीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वसईतल्या नवघर परिसरातल्या गुरूद्वारामध्ये जाऊन माथा टेकवला... यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिक देखील होते. गुरूद्वाराप्रमाणेचं वसईतल्या प्रसिद्ध

from home https://ift.tt/2I4287E

No comments:

Post a Comment