फेक न्यूज, फोटो आणि मेसेजेस यांचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉट्सअपने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअपने चेकपॉईंट टिपलाईन लॉन्च केलं आहे. याच्या मदतीने युजर्सना त्यांना मिळालेला मेसेज अथवा माहिती खरी आहे की खोटी हे तपासता येणार आहे.
from home https://ift.tt/2HTotW9
No comments:
Post a Comment