Thursday, April 4, 2019

VIDEO | गटबाजी आणि पराभवाच्या भीतीनं जळगावात भाजप उमेदवार बदलणार? | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

जळगावात भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलून ती चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना दिली जाण्याची शक्यता आहे. पक्षानं आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्याचं  उन्मेष पाटील म्हटले आहेत.

from home https://ift.tt/2CZTZ0B

No comments:

Post a Comment