भाजपनं विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना डच्चू देत मनोक कोटक यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं गेल्या महिनाभरापासून सर्वात जास्त चर्चेत असलेल्या ईशान्य मुंबईतल्या भाजप उमेदवाराचा सस्पेन्स संपलाय. <br />सोमय्यांचा पत्ता कापला असला तरी किरीट सोमय्या कामाला लागलेत. आज सकाळी भाजप उमेदवार मनोज कोटक आणि किरीट सोमय्या यांनी एकत्र येत भाजपचा
from home https://ift.tt/2VpFISg
No comments:
Post a Comment