Thursday, April 4, 2019

VIDEO | काँग्रेसमधून बाहेर पडलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार कमळ हाती घेणार? | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

औरंगाबादच्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. आज ते औरंगाबादेतून अपक्ष अर्ज भरतील अशी शक्यता आहे. मात्र त्याआधी काल ते खास विमानानं दानवेंसोबत मुंबईला आले..  आणि पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. काँग्रेसनं डावलल्याचा आरोप करत त्यांनी बंडखोरी केलीय. 

from home https://ift.tt/2CRHnsb

No comments:

Post a Comment