आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ, असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथल्या प्रचारसभेत आंबडेकर बोलत होते. सरकार व्यापाऱ्यांना धमकी देऊन भाजपचा प्रचार करायला लावत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आंबेडकर यांची नांदेड जिल्ह्यातील
from home https://ift.tt/2CUJqMk
No comments:
Post a Comment