पेनांग आयलँडवरील तान्जुंग टोकोंगच्या किनाऱ्यावर पाण्यातलं चक्रीवादळ आल्याचं दिसलं. स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या च्रकीवादळाचा भोवरा कैद केला. हे पाण्याचं चक्रीवादळ जवळपास 5 मिनिटं तान्जुंग टोकोंग भागात 5 मिनिटात फिरत होतं.
from home https://ift.tt/2UsnORp
No comments:
Post a Comment