पुण्यातल्या काँग्रेसची जागा अखेर मोहन जोशींना देण्यात आलीय, तर इकडे ईशान्य मुंबईतल्या भाजप उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. काल काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी मोहन जोशींचं नाव घोषित करण्यात आलं. पुणे लोकसभेच्या शर्यतीत काँग्रेसकडून मोहन जोशींसह प्रविण गायकवाड आणि अरविंद शिंदे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र अखेर काँग्रेसनं मोहन जोशींची निवड
from home https://ift.tt/2K09cog
No comments:
Post a Comment