<p>मॉडेल आणि \'कॅलेंडर गर्ल्स\' या चित्रपटातील अभिनेत्री रुही सिंहने सोमवारी रात्री सांताक्रूजमध्ये दारुच्या नशेत चार दुचाकी आणि तीन कारना धडक दिली. एवढंच नाही तर तिथे राडा करत एका पोलिस कॉन्स्टेबलच्या वर्दीवरील नावाचा बॅचही काढला. तिच्यावर सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
from home https://ift.tt/2UwvIcJ
No comments:
Post a Comment