Tuesday, April 2, 2019

VIDEO | आचारसंहितेची भीती दाखवून व्यापाऱ्याला लुटले, 4 पोलिसांविरोधात गुन्ह्याची नोंद | लातूर | एबीपी माझा

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आचारसंहितेची भीती दाखवून व्यापाऱ्याला दीड लाखाला लुटणाऱ्या चार पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीहरी डावरगावे, श्याम बडे, महेश खेळगे आणि रमेश बिरले अशी पोलिसांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री सचिन चन्नावार हे स्वतःच्या दुकानातील साडे सहा लाख रुपयांची रक्कम घरी घेऊन निघाले होते. यावेळी चार पोलिसांनी

from home https://ift.tt/2K01cnt

No comments:

Post a Comment