Tuesday, April 2, 2019

VIDEO | राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज आणि उद्या पालघरमध्ये | एबीपी माझा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज आणि उद्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालघर जिल्ह्यातून शिवसेनेनं विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिलीय. तरी, गावितांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे दोन दिवस पालघर जिल्ह्यातील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

from home https://ift.tt/2Uso3vN

No comments:

Post a Comment