Friday, April 12, 2019

VIDEO | काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला अभिनेत्री अमिषा पटेल | मुंबई | एबीपी माझा

उत्तर पश्चिम मुंबईचे काँग्रसचे उमेदवार संजय निरुपम यांनी काल काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी अभिनेत्री अमिषा पटेल उपस्थित होती. माझे कुटुंब काँग्रेसच्या विचारसरणीचं असल्याने काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू असं अमिषा  म्हणाली. मात्र राजकारणातल्या एन्ट्रीवर तिनं अद्याप काही ठरवलं नसल्याचंही म्हंटलंय.

from home http://bit.ly/2GdYDsS

No comments:

Post a Comment