Friday, April 12, 2019

VIDEO | रिझर्व्ह बँकेच्या इमारतीवर हेलिकॉप्टर लँडिंग, \'मॉक ड्रील\' असल्यानं नागरिकांचा जीव भांड्यात | मुंबई | एबीपी माझा

मुंबईत रिझर्व बँकेच्या छतावर एका हेलिकॉप्टरमधून काही लोक उतरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या परिसरात सरकारची महत्वाची कार्यलयं आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिल्हा अधिकारी कार्यलय, महानगरपलीका, मंत्रालय अशी महत्वाचं सरकारी इमारत या परिसरात असल्याने हा परिसर अतिमहत्वचा मानला जातो. पण ही घटना मॉक ड्रील असल्याचं स्पष्ट

from home http://bit.ly/2UwNDki

No comments:

Post a Comment