Tuesday, February 26, 2019

पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता

<strong>नवी दिल्ली :</strong> भारताच्या वायू सेनेने आज पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून 200 ते 300 अतिरेकी ठार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्याची माहीती पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताकडून किंवा लष्कराकडून या बातमीला अद्याप दुजोरा मिळाला नाही. परंतु एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक कविता

from home https://ift.tt/2EyfEhC

No comments:

Post a Comment